शासकीय परिचर्या महाविद्यालये

महत्वाच्या सूचना
DMER Nursing Tables

संचालनालय, वैद्यकीय व संशोधन, मुंबई यांचे अधिपत्याखालील
परिचर्या महाविद्यालय व प्राचार्य तपशील.

अ.क्र. अभ्यासक्रमाचे नांव अभ्यासक्रम कालावधी विद्यार्थी संख्या संस्थेचे नांव एकूण
1 एम. एस्सी. नर्सिंग 2 वर्ष 25 परिचर्या शिक्षण संस्था ज.जी. रु मुंबई 60
25 शासकीय परिचर्या महा व रुग्ण नागपूर
10 मानसिक आरोग्य संस्था पुणे
2 बेसिक बी.एस्सी नर्सिंग 4 वर्ष 50 शासकीय परिचर्या महा व रुग्ण नागपूर 250
50 परिचर्या महा. ज.जी. रु मुंबई
50 ससून सर्वो रुग्णालये पुणे
50 परिचर्या महा व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर
50 डॉ शंकरराव चव्हाण परिचर्या महा. नांदेड
3 पोस्ट बेसिक बी. एस्सी नर्सिंग 2 वर्ष 60 परिचर्या शिक्षण संस्था ज.जी. रु मुंबई 60
4 पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडीयाट्रीक स्पेशालीटी नर्सिंग 12 महीने 20 परिचर्या शिक्षण संस्था ज.जी. रु मुंबई 20
5 पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायक्यॉट्रीक नर्सिंग 12 महीने 10 मानसिक आरोग्य संस्था पुणे 10

संचालनालय, वैद्यकीय व संशोधन, मुंबई यांचे अधिपत्याखालील
जी. एन. एम. अभ्यासक्रमाचे अपग्रेडेशन झालेले नविन बी.एस्सी.नर्सिंग परिचर्या महाविद्यालय तपशिल

अ.क्र. अभ्यासक्रमाचे नांव विद्यार्थी संख्या संस्थेचे नांव एकूण
1 बी.एस्सी. नर्सिंग (4 वर्ष) 100 परिचर्या महा. शा. वै. म व रु मिरज. 700
2 100 परिचर्या महाविद्यालय छ.प्र. राजे स.रु कोल्हापूर
3 100 परिचर्या महा. शा. वै. म व रु लातूर
4 100 परिचर्या महा. शा. वै. म. रु जळगाव
5 100 परिचर्या महा. शा. वै. म. रु बारामती
6 100 परिचर्या महा. शा. वै. म. रु नंदूरबार
7 100 परिचर्या महा. शा. वै. म. रु गोंदिया