मान्यवर व्यक्ती

Shri. Devendra Fadnavis
श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य

Shri. Eknath Shinde
श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य

Shri. Ajit Pawar
श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य

Shri. Hasan Mushrif
श्री. हसन मुश्रीफ

माननीय मंत्री, वैघकीय शिक्षण
महाराष्ट्र राज्य

Smt. Madhuri Misal
श्रीमती. माधुरी मिसाळ

माननीय राज्यमंत्री, वैघकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य

Shri. Dhiraj Kumar
श्री. धीरज कुमार

सचिव ,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये

Shri. Anil Bhandari
श्री. अनिल भंडारी

आयुक्त वैद्यकीय
शिक्षण आणि आयुष

Dr Ajay Chandanwale
डॉ. अजय चंदनवाले

संचालक, वैद्यकीय
शिक्षण आणि संशोधन

सेवा

ओपीडी सेवा
सी.टी. स्कॅन / एमआरआय
२४/७ आपत्कालीन सेवा
ओटी-पीटी सेवा
युरोलॉजी सेवा
न्यूरोलॉजी सेवा
हृदयरोग सेवा
बालरोगतज्ञ सेवा
ईएनटी सेवा

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई

वैद्यकिय शिक्षण व संशोधन हे संचालनालय, दि.१ मे, १९७० पासून स्वतंत्ररित्या अस्तित्वात आले. राज्यात असलेली ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये, ४ शासकीय दंत महाविद्यालये आणि १३ शासकीय परिचर्या महाविद्यालये मिळून ५२ संस्थांचे संचालन व नियंत्रण हे संचालनालय करते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणे व त्यांना समाजोपयोगी डॉक्टर बनविणे हे या विभागाचे प्रमुख कर्तव्य आहे.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार आवश्यक सुविधा या वैद्यकीय महाविद्यालयांमधे उपलब्ध करवून देणे व शिक्षणाचे परिमाण राखण्यासोबत रुग्णांना संदर्भ सेवा पुरविणे हे द्वितीय कर्तव्य आहे. रुग्ण, आजार व त्यासंबंधीत संशोधन करणे या विभागाचा अविभाज्य भाग आहे.

कार्यक्रम

सेवा जेष्ठतासूची- २०२५-२६

१० नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये

केंद्र पुरस्कृत योजनांची नावे

  • ०१. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY) वृद्धांच्या आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम - RGC
  • ०२. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)
  • ०३. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि स्ट्रोक नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (NPCDCS) अंतर्गत कर्करोग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन
  • ०४. देशातील शासकीय वैद्यकीय महाविध्यालयांचे श्रेणीवर्धन व एम बी बी एस जागेत वाढ करणे.
  • ०५. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बळकटीकरण व श्रेणीवर्धन करून पदव्युत्तर जागेमध्ये वाढ करणे.
सर्व पहा

विभाग

  • कोकण विभाग
  • नाशिक विभाग
  • पुणे विभाग
  • छत्रपती संभाजीनगर विभाग
  • अमरावती विभाग
  • नागपूर विभाग

महत्त्वाचे संकेतस्थळ

छायाचित्रे

सर्व पहा