मान्यवर व्यक्ती
माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
माननीय उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
माननीय उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
माननीय मंत्री, वैघकीय शिक्षण
महाराष्ट्र राज्य
माननीय राज्यमंत्री, वैघकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य
सचिव ,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये
आयुक्त वैद्यकीय
शिक्षण आणि आयुष
संचालक, वैद्यकीय
शिक्षण आणि संशोधन
उपलब्ध आरोग्य सेवा
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई
वैद्यकिय शिक्षण व संशोधन हे संचालनालय, दि.१ मे, १९७० पासून स्वतंत्ररित्या अस्तित्वात आले. राज्यात असलेली ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये, ४ शासकीय दंत महाविद्यालये आणि १३ शासकीय परिचर्या महाविद्यालये मिळून ५२ संस्थांचे संचालन व नियंत्रण हे संचालनालय करते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणे व त्यांना समाजोपयोगी डॉक्टर बनविणे हे या विभागाचे प्रमुख कर्तव्य आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार आवश्यक सुविधा या वैद्यकीय महाविद्यालयांमधे उपलब्ध करवून देणे व शिक्षणाचे परिमाण राखण्यासोबत रुग्णांना संदर्भ सेवा पुरविणे हे द्वितीय कर्तव्य आहे. रुग्ण, आजार व त्यासंबंधीत संशोधन करणे या विभागाचा अविभाज्य भाग आहे.
कार्यक्रम
१० नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये
हा नकाशा महाराष्ट्र राज्यातील अशा जिल्ह्यांना दर्शवतो, जिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये अस्तित्वात आहेत तसेच जिथे नवीन महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत किंवा प्रस्तावित आहेत.
- गुलाबी रंग व पट्टे असलेले क्षेत्र — नव्याने मान्यता प्राप्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (सन २०२३–२४)
- फिकट हिरवा रंग व ठिपके असलेले क्षेत्र — अस्तित्वातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये
- करडा रंग व आडव्या रेषांचे क्षेत्र — प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये
नव्याने मान्यता प्राप्त महाविद्यालये (गुलाबी भाग) —
नाशिक, जालना, बुलढाणा, अमरावती, वर्धा, हिंगोली, गडचिरोली, भद्रावती (चंद्रपूर) आणि अहमदनगर.
संदर्भासाठी मुंबई पश्चिम किनाऱ्यावर निळ्या रंगात दाखवली आहे.
केंद्रपुरस्कृत योजना व कार्यक्रम
- राष्ट्रीय आयुष मिशन (NAM)
- प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)
- देशातील शासकीय वैद्यकीय महाविध्यालयांचे श्रेणीवर्धन व एम बी बी एस जागेत वाढ करणे.
- विद्यमान जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे.
- राष्ट्रीय जळीत व आघात प्रबंध कार्यक्रम अंतर्गत लेवल २ ट्रौमा केअर सेंटर ची स्थापना करणे.
- कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि स्ट्रोक नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (NPCDCS) अंतर्गत कर्करोग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन
- साथीचे रोग आणि नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे उभारणे - बहुविद्याशाखीय संशोधन युनिट्स (असंसर्गजन्य रोग).
- वृद्धांच्या आरोग्यसेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम - प्रादेशिक वृद्धारोग केंद्र
- आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी मनुष्यबळ विकास (NELS) अंतर्गत कौशल्य केंद्रांची स्थापना.
- राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम – मनुष्यबळ विकास योजना (नवीन मार्गदर्शक तत्त्वे)
- राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम – मनुष्यबळ विकास योजना (जुनी मार्गदर्शक तत्त्वे)
- नर्सिंग शिक्षण वृद्धीसाठी योजना – वैद्यकीय महाविद्यालयांसोबत नवीन नर्सिंग महाविद्यालयांची स्थापना
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित नवीन शासकीय परीचर्या महाविद्यालयांची स्थापना.
- व्यसनमुक्ती उपचार सुविधा कार्यक्रम अंतर्गत - व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना.
महत्त्वाची धोरणे
- रुग्णालय आरोग्य व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी - NextGen e-Hospital
- वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत उत्कृष्टता केंद्रे (Centers of Excellence) स्थापन करणे
- मालमत्तेचे व्यवस्थापन आणि शाश्वत धोरण, २०२३
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा कार्यचलन आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणे
- डिजिटल वैद्यकीय शिक्षण आणि तृतीयक आरोग्यसेवा धोरण, २०२३
- तृतीयक सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी पीएमयू धोरण
- प्रतिभा व्यवस्थापन धोरण
- सुधारित आरोग्य प्रशासन धोरण
- वैद्यकीय खरेदी सुधारणा
- सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) धोरण
महत्वाच्या लिंक
- राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC)
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS)
- महाडीबीटी (MahaDBT) शिष्यवृत्ती
- बॉण्ड सर्व्हिस
- मिशन पोर्टल
- सेवार्थ पोर्टल
- ई-औषधी / ई-उपकरण
- रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली
- आयुष्मान भारत आरोग्य खाते
- न्यायवैद्यकीय आणि शवचिकित्सा अहवाल प्रणाली.
- महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई





