सहयोगी प्राध्यापक, हृदयरोगशास्त्र, या संवर्गाची दि. ०१.०१.२०२१ रोजीची ...

This is the header banner section for the current page titled "सहयोगी प्राध्यापक, हृदयरोगशास्त्र, या संवर्गाची दि. ०१.०१.२०२१ रोजीची अंतिम जेष्ठतासूची ".

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर दिनांक ०१.०१.२०२१ रोजी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱयांची राज्यनिहाय सेवाजेष्ठता सूची प्रकाशित करणेबाबत.

संदर्भ:- या संचालनालयाचे पात्र क्र. संवैशिवसं/गट-क तांत्रिक/जेष्ठता सूची/२०२१/प्रतं/फ२/१३८९१/२१. दिनांक २२/१०/२०२१

अनुकंपा तत्वावर तांत्रिक पदावर नियुक्ती मिळण्याकरिता संस्थ्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांची नावे अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षासूचीमध्ये सामाविष्ठ करून दि. ०१.०१.२०२१ रोजीची तात्पुरती प्रतिक्षासूची प्रसिद्ध करणेबाबत

जा. क्र. सवैशिवसं/अनुकंपा प्रतिक्षायादी/तात्पुरती जेष्ठता सूची/फ२/१४३२२/२०२१

अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याकरिता पूर्ण प्रस्ताव प्राप्त झालेल्या उमेदवारांची अर्जानुसार जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत

जा. क्र. सवैशिवसं/अनुकंपा जेष्ठता यादी/२०२१/ई/५/१४३०७/२०२१

अनुकंपा तत्वावर लिपिक टंकलेखन या पदावर नियुक्ती मिळण्याकरिता संस्थ्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांची नावे प्रतीक्षासूचीमध्ये सामाविष्ठ करून दि. ०१.०१.२०२१ रोजीची अंतिम प्रतीक्षासूची प्रसिद्ध करणेबाबत

जा. क्र. सवैशिवसं/अनुकंपा अंतिम प्रतीक्षायादी/४/ड/२०२१/१४२९५