अनुकंपा तत्वावर लिपिक टंकलेखन, गट-क या पदावर नियुक्ती मिळण्याकरिता संस्थांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याच्या वारसांची नावे अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षासूचीमध्ये सामाविष्ठ करून सन २०२३ ची प्रतीक्षासूची प्रसिद्ध करणेबाबत