शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या संस्थेचे सीट मॅट्रिक्स क्र. १४.२ रद्द करण्यात येत असून खालीलनमूद प्रमाणे सुधारित सीट मॅट्रिक्स प्रसिद्ध करण्यात येत आहे June 25, 2024
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नीत रुग्णालयात चिकित्सालयीन तसेच अतिविशेषोपचार विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रकियेमार्फत करार तत्वावर तात्पुरता नियुक्तीने भरण्याबाबत March 10, 2022 क्र. संवैशिवसं/आस्था-वर्ग-१ व २/जाहिरात-करार/२०२२
सक्षम अधिकारी तथा सहसंचालक,संचालनालय. वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या मार्फत परिचर्या महाविद्यालय , शा. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे एम. एस्सी. नर्सिंग (२ वर्ष) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ जागांकरिता (१०-डीएमईआर, १०-डी. एच. एस. , ०५-खाजगी ) सन २०२१-२२ करीत अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे. January 31, 2022 जावक क्र. शावैम. /परिमहा/प्रवेश प्रक्रिया -२१-२२/जाहिरात/१०१/२२
संचालनालय, वैदयकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील “अधीक्षक अभियंता” (अनारक्षित) हे पद सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमधून कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात संचालनालयाच्या www.med-edu.in या संकेतस्थळावर दि. १६. ११. २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. December 17, 2021
अधीक्षक अभियंता (अनारक्षित) या पदासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत December 4, 2021 संदर्भ: संचालनालयाचे पत्र क्र. संवैशिवसं/जाहिरात सूचना/रवका-ड/१४१८९/२०२१ दि. १२.११.२०२१
संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई येथील कार्यालयात विनावापर असलेल्या सामुग्रीचे निर्लेखन करणेबाबत (वॉटर कुलर, संगणक, प्रिंटर तसेच रेफ्रिजरेटर इत्यादी) September 6, 2021
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली कार्यसना मध्ये असलेल्या प्रिंटर यांचे टोनर रिफिलिंग, रिपेअर तसेच रिसायकलिंग करण्याबाबत . August 20, 2021
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली कार्यासनामध्ये असलेल्या प्रिंटर यांचे टोनर रिफिलिंग, रिपेअर तसेच रिसायकलींग करण्याबाबत June 7, 2021
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई अंतर्गत कार्यासनामध्ये कार्यरत असलेल्या गट अ/ब/क/ड संवर्गातील कर्मचाऱयांची परिपूर्ण माहिती असणारे सॉफ्टवेअर विकसित कारण्याबाबत December 3, 2020