संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) संवर्गात कार्यरत इच्छुक व पात्र कर्मचार्याना वरिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रीशियन) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दि. १/१/२०२० रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत.