संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दिनांक ०१.०१.२०२१ रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करणेबाबत. February 3, 2022
सक्षम अधिकारी तथा सहसंचालक,संचालनालय. वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या मार्फत परिचर्या महाविद्यालय , शा. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे एम. एस्सी. नर्सिंग (२ वर्ष) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ जागांकरिता (१०-डीएमईआर, १०-डी. एच. एस. , ०५-खाजगी ) सन २०२१-२२ करीत अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे. January 31, 2022 जावक क्र. शावैम. /परिमहा/प्रवेश प्रक्रिया -२१-२२/जाहिरात/१०१/२२
लिपिक टंकलेखन या पदावरून लघुटंकलेखन या पदावर पदोन्नतीकरिता कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय अंतिम यादी प्रसिद्ध करण्याबाबत January 28, 2022
Notice Inviting Quotations – Procurement of Digital Signature Certificate (Signing + Encryption Certificate) Class III along with technical support services January 20, 2022
अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याकरिता पुर्ण प्रस्ताव प्राप्त झालेल्या उमेदवारांची अर्जानुसार जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत January 20, 2022
स्वच्छता निरिक्षक, वर्ग-३ या पदावर पदोन्नतीकरीत गट-ड (वर्ग-४) कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२१ रोजीची राज्यस्तरीय तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. January 20, 2022
अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे खालील नमूद औषधांच्या खरेदीकामी मागवीत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अति व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी January 15, 2022
Online Application and online allotment of Government Social Responsibility Service to PG degree holders (Winter-2021 Batch & Summer-2021 Wait listed Candidate) January 11, 2022 Winter 2021 PG Bond Vacancy MD-MS Winter 2021 Passing Candidate List MD-MS Summer 2021 Wait Listed Candidate list
वाहनचालक वर्ग-३ या पदावर पदोन्नती प्रदान करण्याकरीता गट-ड (वर्ग-४) कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२१ रोजीची राज्यस्तरीय तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत December 28, 2021
शासकीय दंत/वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सहायक प्राध्यापक संवर्गाची दि. ०१.०१.२०२१ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची December 24, 2021