समुपदेशनाद्वारे सर्वसाधारण बदल्या सन – २०२१ August 6, 2021 लिपिक संवर्ग बदली पात्र कर्मचारी यादी- (अतिरिक्त) 2021
समुपदेशनाद्वारे सर्वसाधारण बदल्या सन – २०२१ August 5, 2021 लिपिक संवर्ग बदली पात्र कर्मचारी यादी-(सुधारित) 2021
लिपिक टंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१. ०१.२०२० रोजीची अंतिम राज्यनिहाय अंतिम जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत July 15, 2021
लिपिक टंकलेखन व त्या पदाच्या समतुल्य संवर्गातील S६:१९९००-६३२०० या वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांची दि. ०१. ०१.२०२० रोजीची अंतिम जेष्ठतासूची July 15, 2021
अनुकंपा तत्वावर लिपिक टंकलेखन या पदावर नियुक्ती मिळण्याकरिता संस्थांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांची नावे अनुकंपा नियुक्तीच्या प्रतिक्षासूचीमध्ये समाविष्ट करून दि. ०१.०१.२०२१ रोजीची तात्पुरती प्रतीक्षासूची प्रसिद्ध करणेबाबत. July 15, 2021
गट-ड (वर्ग -४) संवर्गात कार्यरत कर्मचा-यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार अंधारखोली सहाय्यक (वेतनबँड एस-०६ रु. १९,९०० – ६३,२००) व क्ष-किरण सहाय्यक (वेतनबँड एस-०७ रु. २१,७०० – ६९,१००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत June 23, 2021
गट-ड (वर्ग -४) संवर्गात कार्यरत कर्मचा-यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार प्रयोगशाळा सहाय्यक (वेतनबँड एस-०७ रु. २१,७०० – ६९,१००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत June 23, 2021
प्रयोगशाळा सहाय्यक संवर्गात कार्यरत कर्मचा-यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वेतनबँड एस-१३ रु. ३५,४०० – १,२२,४००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत June 23, 2021
संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दि. ०१.०१.२०२० रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय अंतिम सेवा जेष्ठतासुची प्रसिद्ध करण्याबाबत June 7, 2021
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली कार्यासनामध्ये असलेल्या प्रिंटर यांचे टोनर रिफिलिंग, रिपेअर तसेच रिसायकलींग करण्याबाबत June 7, 2021
Directorate of Medical Education & Research, Mumbai, hereby invites the e-tender in two part systems from the manufacturers/authorized dealers & suppliers to supply Ambulance & others Vehicles for Various Govt. Medical Colleges & Hospitals. April 29, 2021
संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दि. ०१.०१.२०२० रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठतासुची प्रसिद्ध करणेबाबत April 22, 2021
संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दि. ०१.०१.२०२० रोजीची सुरक्षा अधिकारी या पदाची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठतासुची प्रसिद्ध करणेबाबत April 12, 2021