शुद्धीपत्रक: शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या संस्थेतील नमुद विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने (purely on contract basis) १२०/३६४ दिवसांकरिता ठोक मानधन तत्वावर भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून अर्ज मागविण्यात येत आहे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या संस्थेतील नमुद विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदे एकत्रित मानधन तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने (purely on contract basis) ३६४ दिवसांकरिता भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून अर्ज मागविण्यात येत आहे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या संस्थेतील नमुद विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने (purely on contract basis) १२०/३६४ दिवसांकरिता ठोक मानधन तत्वावर भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून अर्ज मागविण्यात येत आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील चिकित्सालयीन व अचिकित्सालयीन विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रिये मार्फत ३६४ दिवसांकरिता करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग – रायगड येथील चिकित्सालयीन व अचिकित्सालयीन विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रिये मार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , नागपूर येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गांची रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , नागपूर येथील चिकित्सालयीन विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गांची रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा येथील विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक यांचे पदे करार तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ३६४ दिवसांकरिता भरण्याबाबत तसेच वरिष्ठ निवासी या पदावर १८० दिवसांकरिता पदे भरण्याबाबत.