शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोलीतात्पुरत्या स्वरूपात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच १२० दिवसांकरिता वरिष्ठ आणि कनिष्ठ निवासी रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव चिकित्सालयीन विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गांची रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत.