बुलढाणा: प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी संवर्गातील रिक्त पदे थेट मुलाखतीव्दारे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरणे करिता जाहीरात प्रसिध्द करणेबाबतNew

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ, जि.ठाणे येथील द्वितीय वर्षासाठी विद्यार्थ्यांकरिता मुला-मुलींचे वसतिगृह आणि वरिष्ठ व कनिष्ठ निवासी (आंतरवासिता विद्यार्थी ) ( UG/SR/Interns ) यांच्या वापराकरिता खाजगी इमारती भाडेतत्वावर घेण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत. New

प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकामी जाहिरात (मुदतवाढ) संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत… (शा.वै.महाविद्यालय, जळगांव) New

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या आस्थापनेवर वैद्यकीय अध्यापन व रुग्ण सेवा या करीता चिकित्सालयीन व अचिकित्सालयीन विषयातील सहयोगी प्राध्यापक यांना करार पध्दतीने नियुक्तीसाठी….New

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक व इतर वर्ग-ब यांचे रिक्त पदे स्थानिक निवड मंडळाद्वारे तात्पुरत्या स्वरुपात ३६४ दिवसासाठी उमेदवारांकडून भरण्यास पृथक अर्ज मागविण्यात येत आहे. .New

ग्रँन्‍ट वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई चिकित्सालयीन व चिकित्सालयीन विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत New

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती: वरिष्ठ निवासी (सेवा) संवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने १२० दिवसांकरीता भरणे करीता थेट मुलाखत आयोजित करण्याबाबत. New

संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सातारा येथील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत