शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया या संस्थेतील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांचे रिक्त पदे ३६४ दिवसांकरीता कंत्राटी स्वरुपात भरण्याबाबतची जाहीरात प्रसिध्द करण्याबाबत.

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई या कार्यालयाच्या विविध कार्यासनांमध्ये कार्यरत असलेल्या लेझर प्रिंटरचे टोनर रिफिलिंग, रिपेअर व रिसायकलिंग, तसेच झेरॉक्स मशिनचे नवीन टोनर खरेदी करण्यासाठी मोहरबंद लिफाफ्यात दरपत्रके खालील अटी व शर्तीनुसार मागविण्याबाबत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली येथील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, या संवर्गातील रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे ३६४ दिवसाकरीता तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर भरणे बाबत…