अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे खालील नमूद औषधधांच्या खरेदीकामी दरपत्रके मागवित आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी. May 4, 2023
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली संगणक, प्रिंटर यांचे वार्षिक देखभाल करार करण्याबाबत January 6, 2023
संचालनालयाच्या सीईटी विभागातील संगणक,प्रिंटर व लॅपटॉप यांचा वार्षिक देखभाल करार करणेबाबत February 8, 2022
अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे खालील नमूद औषधांच्या खरेदीकामी मागवीत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अति व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी January 15, 2022
अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव हे खालील नमूद औषधांच्या खरेदीकामी दरपत्रके मागवीत आहेत October 7, 2021