संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थामधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांनी मॅकॅनिक (यांत्रिक उपकरणे) वर्ग-३ या पदावर पदोन्नती करीता विकल्प सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरीता दिनांक ०१.०१.२०२३ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत. July 19, 2023
लिपिक टंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२२ (दि. ०१.०१.२०२० ते ३१.१२.२०२१ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठाता दर्शविणारी सूची March 26, 2022
गट-ड (वर्ग-४) संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार वाहनचालक (वेतनबँड एस-०६ रु. १९,९०० – ६३,२००/-) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत March 21, 2022
गट-ड (वर्ग -४) संवर्गात कार्यरत कर्मचा-यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार प्रयोगशाळा सहाय्यक (वेतनबँड एस-०७ रु. २१,७०० – ६९,१००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत March 14, 2022
गट-ड (वर्ग-४) संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारसीनुसार “ग्रंथालय सहाय्यक/ग्रंथसूचीकार/प्रलेखाकार” (वेतनबँड एस – ०६ रु. १९,९०० – ६३,२००/-) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत. February 15, 2022
लिपिक टंकलेखन या पदावरून लघुटंकलेखन या पदावर पदोन्नतीकरिता कर्मचाऱ्यांची राज्यस्तरीय अंतिम यादी प्रसिद्ध करण्याबाबत January 28, 2022
लघुटंकलेखन या पदावर पदोन्नतीकरिता इच्छुक लिपिक टंकलेखन कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध व माहिती सादर करण्याबाबत October 6, 2021
वर्ग-४ संवर्गातून कर्मचा-यांना स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत जेष्ठतासूची दि. ०१.०१.२०२१ February 17, 2021
ग्रंथपाल सहाय्यक/प्रलेखाकार/ग्रंथसुचिकार/कॅटलॉगर या संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार सहाय्यक ग्रंथपाल (वेतनबँड एस-१० रु.२९,२००-९२,३००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत February 1, 2021
गट-ड (वर्ग-4) संवर्गातील कार्यरत कर्मचा-यांना प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती प्रदान करण्याबाबतचे आदेश प्रसिध्द करण्याबाबत January 14, 2021
प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर पदोन्नती प्रदान करणेबाबत.. November 12, 2020
सहाय्यक दंत तंत्रज्ञ (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना दंत तंत्रज्ञ पदावर पदोन्नती प्रदान करणेबाबत. November 6, 2020