| 1 |
ग्रँट GMC व हॉस्पिटल वर्ग-४ भरतीसाठीची उत्तरकुंजी व हरकती अर्ज संदर्भातील सूचना – २०२५–२६ NEW
|
November 19, 2025 |
ग्रँट GMC व हॉस्पिटल वर्ग-४ भरतीसाठीची उत्तरकुंजी व हरकती अर्ज संदर्भातील सूचना – २०२५–२६ NEW -
डाउनलोड
|
892.8 KB |
| 2 |
अपंग संवर्गासाठी सूचना – मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्थामधील गट-ड पदभरती जाहिरात-2025 ज्या अपंग उमेदवारानी अर्ज सादर केलेले आहेत. व ज्यांना लेखनिक (Scribe) आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग 2019/प्र.क्र. 200/दि.क.2, दिनांक १ ऑगस्ट, 2025 मधील तरतूदीनुसार शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी/जिल्हा शल्यचिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रमाणीत केलेले प्रमाणपत्र प्रवेश प्रमाणपत्र तयार ठेवावे. जेणे करुण लेखनिक (Scribe) उपलब्ध करुन देणे सुलभ होईल. प्रवेशपत्र देताना या बाबतचा निर्णय घेण्यात येईल.
|
September 30, 2025 |
अपंग संवर्गासाठी सूचना – मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्थामधील गट-ड पदभरती जाहिरात-2025 ज्या अपंग उमेदवारानी अर्ज सादर केलेले आहेत. व ज्यांना लेखनिक (Scribe) आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग 2019/प्र.क्र. 200/दि.क.2, दिनांक १ ऑगस्ट, 2025 मधील तरतूदीनुसार शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी/जिल्हा शल्यचिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रमाणीत केलेले प्रमाणपत्र प्रवेश प्रमाणपत्र तयार ठेवावे. जेणे करुण लेखनिक (Scribe) उपलब्ध करुन देणे सुलभ होईल. प्रवेशपत्र देताना या बाबतचा निर्णय घेण्यात येईल. -
डाउनलोड
|
1.63 MB |
| 3 |
अंतिम मुदतवाढ – मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्थामधील गट-ड पदभरती जाहिरात-२०२५ करीता अर्ज स्विकारणाची अंतिम मुदतवाढ तारीख ०३-१०-२०२५ अशी करण्यात येत आहे.
|
September 30, 2025 |
अंतिम मुदतवाढ – मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्थामधील गट-ड पदभरती जाहिरात-२०२५ करीता अर्ज स्विकारणाची अंतिम मुदतवाढ तारीख ०३-१०-२०२५ अशी करण्यात येत आहे. -
डाउनलोड
|
1.82 MB |
| 4 |
मुदतवाढ- मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्था मधिल गट-ड पद भरती जाहिरात २०२५
|
September 24, 2025 |
मुदतवाढ- मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्था मधिल गट-ड पद भरती जाहिरात २०२५ -
डाउनलोड
|
992.5 KB |
| 5 |
मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्था मधिल गट-ड पद भरती जाहिरात – २०२५ (Production link)
|
September 3, 2025 |
मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्था मधिल गट-ड पद भरती जाहिरात – २०२५ (Production link) -
View
|
- |