अतिदक्षता विभाग नवजात दक्षता जळीत विभाग सि.टी. स्कॅन मानसोपचार सेवा रुग्णवाहिका सेवा सोनोग्राफी सेवा क्ष किरणशास्त्र सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार व स्वच्छता सेवा करार पद्धतीच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.