
आयुर्वेद दिवस - २३ सप्टेंबर २०२५
मा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष श्री अनिल भंडारी सर यांची रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयू) वरळी मुंबई या संस्थेस भेट दिली.
माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष श्री अनिल भंडारी सर हे दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयू) वरळी मुंबई येथे आयोजित आयुर्वेद दिवस कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आयुर्वेद प्रदर्शनाचे उद्घाटन केले, महाविद्यालयाच्या परिसरात स्थापन केलेल्या स्कील लॅब ला भेट दिली आणि औषधी वनस्पती पुस्तकाचे अनावरण केले.
त्यांच्यासोबत आयुष संचालक डॉ. रामन घुंगराळेकर होते. अधिष्ठाता डॉ. संपदा संत यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला.
[robo-gallery id="9433"]