🍃
बाह्यरुग्ण विभाग (OPD) सेवा – आयुष
ग्णांना दाखल न करता आयुर्वेदिक उपचार व सेवा देणारे केंद्र
🛌
अंतर्गत रुग्ण विभाग (IPD) – आयुष
आयुर्वेदिक उपचारासाठी दाखल करून सातत्यपूर्ण व सखोल उपचार देणारे विभाग

🍃 आयुर्वेद / आयुष सेवा

शासकीय आयुर्वेद महाविद्यालये व रुग्णालये

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालये संपूर्ण आरोग्य सेवा, प्रतिबंधात्मक सेवा आणि विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध करून देतात.

🌿 पंचकर्म व क्षारसूत्र

अ.क्र.सेवा
1पंचकर्म – वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण
2विशेष उपचार – क्षारसूत्र, उत्तर बस्ती

🌱 सुवर्णप्राशन

अ.क्र..वैशिष्ट्य
1मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती व स्मरणशक्ती वाढवते
2दर महिन्याला पुष्य नक्षत्राला दिले जाते

🏥 शासकीय आयुर्वेदिक रुग्णालये

अ.क्र.रुग्णालयाचे नाव व पत्ता
1एम. ए. पोदार रुग्णालय - वरळी, मुंबई
2शासकीय आयुर्वेद रुग्णालय, नांदेड
3शासकीय आयुर्वेद रुग्णालय - नागपूर
4शासकीय आयुर्वेद रुग्णालय - धाराशिव
5शासकीय आयुर्वेद रुग्णालय, जळगाव
6शासकीय आयुर्वेद रुग्णालय, पुणे