आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन कार्यालयास राज्यात “प्रथम क्रमांक”
दिनांक ७ मे, २०२४ ते दिनांक २ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत राज्यात राबिव्यात आलेल्या १५० दिवसांची “ई-गव्हर्नन्स सुधारणा” मोहिमेत आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन कार्यालय्यास राज्यात “प्रथम क्रमांक” प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्य सचिव श्री. राजेश कुमार यांचे हस्ते अभिनंदन पत्र स्वीकारताना आयुक्त श्री. अनिल भंडारी.