संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट- क तांत्रिक संवर्गातील क्ष-किरण सहाय्यक व अंधारखोली सहाय्यक या वर्ग-३ च्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२३ व ०१/०१/२०२४ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची प्रकाशित करण्याबाबत.