शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा येथील विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक यांचे पदे करार तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ३६४ दिवसांकरिता भरण्याबाबत तसेच वरिष्ठ निवासी या पदावर १८० दिवसांकरिता पदे भरण्याबाबत.

संचालनायाच्या अधिनस्त असलेल्या संस्थामधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील श्र-किरण तंत्रज्ञ या पदावर कार्यरत कर्मचा-यांची दि.०१.०१.२०२४ रोजीच्या राज्यनिहाय तात्पुरती सेवा जैष्ठता सुची प्रकाशित करणेबाबत