शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त असलेल्या सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या भरतीसाठी जाहीरात.

नविन संदेश
|शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर या संस्थेसाठी यंत्रसामुग्री-उपकरणे तसेच दंतसामुग्री व तनुषंगिक बाबीं खरेदीस्तव ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. NEW|मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी पदनाम : सहाय्यक प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव NEW|मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी पदनाम : प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक ( करार तत्त्वाने ), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव NEW|शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त असलेल्या सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या भरतीसाठी जाहीरात. NEW|इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर या संस्थेतील सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे 364 दिवसाकरिता कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत NEW
अ.क्र. शीर्षक तारीख डाऊनलोड
०१ शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त असलेली मुखशल्यचिकित्सशास्त्र या विषयातील रिक्त असलेले
सहयोगी प्राध्यापक यांचे पद करार पध्दतीने (Contract Basis) तात्पुरत्या स्वरुपात भरण्याकरिता अर्ज मागविण्याबाबत.
२७ ऑक्टोबर २०२५ डाऊनलोड
०२ सहयोगी प्राध्यापक पदाकरिता फॉर्म २७ ऑक्टोबर २०२५ डाऊनलोड
०३ शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक पदे
निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीने भरण्याबाबत.
२७ ऑक्टोबर २०२५ डाऊनलोड
०४ सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता फॉर्म २७ ऑक्टोबर २०२५ डाऊनलोड