शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त असलेल्या सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या भरतीसाठी जाहीरात.

This is the header banner section for the current page titled "शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त असलेल्या सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या भरतीसाठी जाहीरात.".

महत्वाच्या सूचना
अ.क्र. शीर्षक तारीख डाऊनलोड
०१ शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,छत्रपती संभाजीनगर येथे रिक्त असलेली मुखशल्यचिकित्सशास्त्र या विषयातील रिक्त असलेले
सहयोगी प्राध्यापक यांचे पद करार पध्दतीने (Contract Basis) तात्पुरत्या स्वरुपात भरण्याकरिता अर्ज मागविण्याबाबत.
२७ ऑक्टोबर २०२५ डाऊनलोड
०२ सहयोगी प्राध्यापक पदाकरिता फॉर्म २७ ऑक्टोबर २०२५ डाऊनलोड
०३ शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक पदे
निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीने भरण्याबाबत.
२७ ऑक्टोबर २०२५ डाऊनलोड
०४ सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता फॉर्म २७ ऑक्टोबर २०२५ डाऊनलोड