संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दिनांक ०१.०१.२०२१ रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करणेबाबत.

This is the header banner section for the current page titled "संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दिनांक ०१.०१.२०२१ रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करणेबाबत.".

महत्वाच्या सूचना

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दिनांक ०१.०१.२०२१ रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करणेबाबत.

सक्षम अधिकारी तथा सहसंचालक,संचालनालय. वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या मार्फत परिचर्या महाविद्यालय , शा. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे एम. एस्सी. नर्सिंग (२ वर्ष) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ जागांकरिता (१०-डीएमईआर, १०-डी. एच. एस. , ०५-खाजगी ) सन २०२१-२२ करीत अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे.

जावक क्र. शावैम. /परिमहा/प्रवेश प्रक्रिया -२१-२२/जाहिरात/१०१/२२

अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे खालील नमूद औषधांच्या खरेदीकामी मागवीत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अति व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी