लिपिक टंकलेखन,वर्ग-३ या पदावर पदोन्नतीकरिता वर्ग-४ कर्मचाऱ्यांची दि. ...

This is the header banner section for the current page titled "लिपिक टंकलेखन,वर्ग-३ या पदावर पदोन्नतीकरिता वर्ग-४ कर्मचाऱ्यांची दि. ०१. ०१. २०२१ रोजीची राज्यस्तरीय अंतिम जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत".

संचालनालय, वैदयकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील “अधीक्षक अभियंता” (अनारक्षित) हे पद सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमधून कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात संचालनालयाच्या dmer.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. १६. ११. २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तके e-HRMS प्रणाली अंतर्गत नोंदणीकृत करण्याकरिता सेवा पुस्तकांचे स्कॅनिंग करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत.

जा. क्र. संवैशिवसं/शैवि-४/e-HRMS/२०२१/२६१६