Interview for the post of professor and associate ...

This is the header banner section for the current page titled "Interview for the post of professor and associate professor on contract basis dated 25.04.2023".

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण् व संशोधन, मुंबई. यांच्या अधिपत्याखाली कार्यासना मध्ये असलेल्या प्रिटंर यांचे टोनर रिफीलींग, रिपेअर रिसायकलींग तसेच झेरॉक्स मशीनचे नविन टोनर करण्याबाबत

M. Sc. जाहिरात: सक्षम अधिकारी तथा सहसंचालक, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्यामार्फत खालील शिक्षण संस्थेंमध्ये एम एस्सी नर्सिंग / पोस्ट बेसिक बी. एस्सी नर्सिंग / आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा एन पेडियाट्रिक नर्सिंग / पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२२-२३ करीत अहर्ताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील “प्रयोगशाळा सहाय्यक” या पदावर दिनांक ०१.०१.२०२१ रोजी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱयांची राज्यनिहाय सुधारित अंतिम सेवाजेष्ठता सूची प्रकाशित करण्याबाबत

वरिष्ठ सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२२ (दि. ०१.०१.२०२० ते ३१.१२.२०२१ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठाता दर्शविणारी सूची

लिपिक टंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२२ (दि. ०१.०१.२०२० ते ३१.१२.२०२१ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठाता दर्शविणारी सूची