शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षाची प्रवेशप्रकीया राबविण्याबाबत

This is the header banner section for the current page titled "शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षाची प्रवेशप्रकीया राबविण्याबाबत".

वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयात चिकित्सालयीन विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव हे खालील नमूद शल्यवस्तूंच्या खरेदीकामी दरपत्रके मागवीत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे खालील नमूद औषधधांच्या खरेदीकामी दरपत्रके मागवित आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी.