संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील १ पद तसेच क्षेत्रीय स्तरावर दोन प्रादेशिक कार्यालयांसाठी नागपूर येथील १ पद अशी एकूण २ विधी अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी तत्वावर भरणेबाबत. NEW

अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर येथील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरीता कंत्राटी पध्दतीने भरण्याकरीता जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करणे.

बुलढाणा: प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी संवर्गातील रिक्त पदे थेट मुलाखतीव्दारे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरणे करिता जाहीरात प्रसिध्द करणेबाबत