छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा येथील चिकित्सालयीन अचिकित्सालयीन विभागातील विविध विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तथा सहायक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत. NEW

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात भरणेबाबत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथील विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदावर अध्यापक (visiting faculty) मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत तात्पुरत्या पदभरती करणेबाबत.

प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यासंवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकामी जाहिरात (मुदतवाढ) संकेतस्थहावर प्रसिद्ध करणेबाबत. (शा.वै.महाविद्यालय, जळगाव)