अपंग संवर्गासाठी सूचना – मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्थामधील गट-ड पदभरती जाहिरात-2025 ज्या अपंग उमेदवारानी अर्ज सादर केलेले आहेत. व ज्यांना लेखनिक (Scribe) आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग 2019/प्र.क्र. 200/दि.क.2, दिनांक १ ऑगस्ट, 2025 मधील तरतूदीनुसार शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी/जिल्हा शल्यचिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रमाणीत केलेले प्रमाणपत्र प्रवेश प्रमाणपत्र तयार ठेवावे. जेणे करुण लेखनिक (Scribe) उपलब्ध करुन देणे सुलभ होईल. प्रवेशपत्र देताना या बाबतचा निर्णय घेण्यात येईल.