शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ, जि.ठाणे येथील द्वितीय वर्षासाठी विद्यार्थ्यांकरिता मुला-मुलींचे वसतिगृह आणि वरिष्ठ व कनिष्ठ निवासी (आंतरवासिता विद्यार्थी ) ( UG/SR/Interns ) यांच्या वापराकरिता खाजगी इमारती भाडेतत्वावर घेण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत.

प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकामी जाहिरात (मुदतवाढ) संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत… (शा.वै.महाविद्यालय, जळगांव)

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या आस्थापनेवर वैद्यकीय अध्यापन व रुग्ण सेवा या करीता चिकित्सालयीन व अचिकित्सालयीन विषयातील सहयोगी प्राध्यापक यांना करार पध्दतीने नियुक्तीसाठी.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक व इतर वर्ग-ब यांचे रिक्त पदे स्थानिक निवड मंडळाद्वारे तात्पुरत्या स्वरुपात ३६४ दिवसासाठी उमेदवारांकडून भरण्यास पृथक अर्ज मागविण्यात येत आहे. .