संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमध्ये वर्ग 3 च्या ग्रंथसुचिकार/ प्रलेखाकार/ ग्रंथालय सहाय्यक पदावर पदोन्नतीकरीता विकल्प सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची दि.01.01.2026 रोजीची एकत्रित राज्यनिहाय तात्पुरती सेवा जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत. [[NEW_BADGE]]

गट-ड (वर्ग-4) च्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी वर्ग 3 च्या क्ष-किरण सहाय्यक/ अंधारखोली सहाय्यक या पदावर पदोन्नतीकरीता विकल्प सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची दि. 01.01.2026रोजीची सुधारित अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत. [[NEW_BADGE]]

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर ३६४ दिवसांकरिता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात संस्थास्तरावर निवड समितीमार्फत भरणेबाबत. [[NEW_BADGE]]

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचारातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे ३६४ दिवसाकरिता कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत. [[NEW_BADGE]]

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली येथे तात्पुरत्या स्वरुपात ३६४ दिवसांकरिता करारतत्त्वावर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक ही रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात [[NEW_BADGE]]

सूचना: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामती – वैद्यकीय अधिकारी पदासाठी दिनांक ०८/०९/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली मुलाखत तांत्रिक कारणास्तव रद्द झाल्याबाबत सूचना [[NEW_BADGE]]