सांख्यिकी सहाय्यक, वर्ग-३ या पदाची दि. ०१/०१/२०२३ रोजीची राज्यस्तरीय अंतिम जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत October 16, 2023
सुतार, वर्ग-३ या पदाची दि. ०१/०१/२०२३ रोजीची राज्यस्तरीय अंतिम जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत October 16, 2023
दूरध्वनी चालक, वर्ग-३ या पदाची दि. ०१/०१/२०२३ रोजीची राज्यस्तरीय अंतिम जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत October 16, 2023
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत… October 16, 2023
अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी (मिरज): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १९/१०/२०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे. October 14, 2023
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत… October 13, 2023
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत… October 13, 2023
ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथील चिकित्सालयीन विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत… October 13, 2023
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई जि. बीड येथील चिकित्सालयीन विभागातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत… October 12, 2023
अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी (जळगाव): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने ३६४ दिवसांच्या कालावधीसाठी नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १८/१०/२०२३ सायंकाळी ५:०० पर्यंत वाढविण्यात येत आहे. October 12, 2023
Application form: चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार या विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक ही पदे करार पध्दतीने भरण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. October 11, 2023
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील चिकित्सालयीन विभागातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत… October 10, 2023