अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव हे खालील नमूद शल्यवस्तूंच्या खरेदीकामी दरपत्रके मागवीत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी May 16, 2023
परिसेविका, सार्वजनिक आरोग्य परिसेविका, बालरुग्ण परिसेविका, मनोरुग्ण परिसेविका व विभागीय परिसेविका या पदाची समुपदेशनाद्वारे बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी – २०२३ May 12, 2023
६ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी सन – २०२३ पदनाम -निम्नश्रेणी लघुलेखन May 10, 2023
RECRUITMENT OF NURSING,TECHNICAL & NON-TECHNICAL POST COMPETITIVE ONLINE TEST -2023 – CLICK HERE FOR APPLICATION FORM May 10, 2023
समुपदेशनाद्वारे बदलीकरीता अधिपरिचारिका पदाची बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रसिध्द करणेबाबत May 9, 2023
समुपदेशनाद्वारे गट-क अतांत्रिक संवर्गातील प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करणेबाबत May 8, 2023
संचालनालय वैद्यकीय शिक्षणव संशोधन, मुंबई अतांत्रिक गट-क संवर्गातील पदांची माहिती ३१/०३/२०२३ – कार्यालयीन अधिक्षक , वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, लिपीक नि टंकलेखन May 8, 2023
संचालनालय वैद्यकीय शिक्षणव संशोधन, मुंबई अतांत्रिक गट-क संवर्गातील पदांची माहिती ३१/०३/२०२३ – उच्चश्रेणी, निम्नश्रेणी, लघुटंकलेखन May 8, 2023