अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे खालील नमूद औषधधांच्या खरेदीकामी दरपत्रके मागवित आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी.

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थामधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील स्वच्छता निरीक्षक या पदावर दिनांक ०१.०१.२०२३ रोजी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची राज्यनिहाय जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत