M. Sc. जाहिरात: सक्षम अधिकारी तथा सहसंचालक, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्यामार्फत खालील शिक्षण संस्थेंमध्ये एम एस्सी नर्सिंग / पोस्ट बेसिक बी. एस्सी नर्सिंग / आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा एन पेडियाट्रिक नर्सिंग / पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२२-२३ करीत अहर्ताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे