संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमध्ये समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), वर्ग 3 या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दि.01.01.2026 रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत NEW

गट-ड (वर्ग-४) या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी क्ष-किरण सहाय्यक/अंधारखोली सहाय्यक या पदावर पदोन्नतीकरिता विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांची दि.०१/०१/२०२६ व दि.०१/०४/२०२६ रोजीची राज्यस्तरीय अंतिम सेवा ज्येष्ठता सूची NEW

संचालनालयाच्या अधिनस्त संस्थामध्ये वर्ग ४ च्या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांनी वर्ग ३ च्या वीजतंत्री / कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) या पदांवर पदोन्नतीकरिता विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२६ रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची NEW

संचालनालयाच्या अधिनस्त संस्थांमधील वर्ग ३ च्या पदावर कार्यरत असणाऱ्या “क्ष किरण सहाय्यक व अंधारखोली सहाय्यक” या गट क (तांत्रिक) संवर्गातील दिनांक ०१/०१/२०२६ रोजीची एकत्रित तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची NEW

“गट-ड (वर्ग-४) या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची क्ष-किरण सहाय्यक/अंधारखोली सहाय्यक या पदावर पदोन्नतीकरिता विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांची दि. ०१/०१/२०२५ व दि. ०१/०१/२०२६ रोजीची राज्यस्तरावरील अंतिम सेवा जेष्ठता सूची NEW

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थामधील गट-ड (वर्ग-4) संवर्गातील पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांनी प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर पदोन्नती करीता विकल्प सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरीता दि. 01.01.2026 रोजीची एकत्रित राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत