गट-ड (वर्ग -४) संवर्गात कार्यरत कर्मचा-यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार अंधारखोली सहाय्यक (वेतनबँड एस-०६ रु. १९,९०० – ६३,२००) व क्ष-किरण सहाय्यक (वेतनबँड एस-०७ रु. २१,७०० – ६९,१००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत

गट-ड (वर्ग -४) संवर्गात कार्यरत कर्मचा-यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार प्रयोगशाळा सहाय्यक (वेतनबँड एस-०७ रु. २१,७०० – ६९,१००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत

प्रयोगशाळा सहाय्यक संवर्गात कार्यरत कर्मचा-यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वेतनबँड एस-१३ रु. ३५,४०० – १,२२,४००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दि. ०१.०१.२०२० रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय अंतिम सेवा जेष्ठतासुची प्रसिद्ध करण्याबाबत