संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सातारा येथील कनिष्ठ निवासी 1, 2 , 3 या संवर्गातील रिक्त पदे करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत February 10, 2026
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जाहिरात, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर February 9, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथील सहाय्यक प्राध्यापक यांचे पदे कंत्राटी पद्धतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रीत मानधनावर ३६४ दिवसांकरिता भरण्याबाबत. February 2, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या पद्धतीने भरण्याबाबत. February 2, 2026
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा – संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सातारा येथील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक या संवर्गातील रिक्त पदे करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत January 23, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व वरिष्ठ निवासी पदांसाठी वॉक-इन मुलाखत December 24, 2025
वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत. December 22, 2025
प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकामी जाहिरातील सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत… (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव) December 4, 2025
सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकामी जाहिरातील सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत… (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव) December 4, 2025
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग-रायगड : सहाय्यक प्राध्यापक पदे ३६४ दिवसांकरीता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात संस्थास्तरावर निवड समितीमार्फत भरणेबाबत. November 27, 2025
वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई याच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग-रायगड येथील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्त्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत. November 27, 2025
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सातारा येथील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत November 21, 2025
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर या संस्थेतील सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे 364 दिवसाकरिता कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत November 19, 2025