संचलनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, वर्ग ३ या पदावर पदोन्नतीकरिता विकल्प दिलेल्या गट ड च्या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचार्‍यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची एकत्रित राज्यनिहाय तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्येबाबत.