गट-ड, वर्ग-4, च्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी वर्ग 3 च्या क्ष-किरण सहाय्यक/अंधारखोली, सहाय्यक या पदावर पदोन्नतीकरीता विकल्प सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2025, व दिनांक 01.01.2026 रोजीची राज्यस्तरीय तात्पुरती सेवा ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत NEW May 22, 2026
संचलनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, वर्ग ३ या पदावर पदोन्नतीकरिता विकल्प दिलेल्या गट ड च्या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचार्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची एकत्रित राज्यनिहाय तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्येबाबत. November 11, 2025
परिचर्या महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक (गट-ब) यांची दि. ०१.०१.२०२३ ते दि. ०१.०१.२०२५ रोजीच्या त्या त्या वर्षाच्या स्थितीस अनुसरुन अंतिम ज्येष्ठतासुची प्रसिध्द करण्याबाबत. August 1, 2025