वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग – रायगड येथील चिकित्सालयीन व अचिकित्सालयीन विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रिये मार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत.

सामाजिक दायित्व सेवेचे वितरण करण्यासाठी सॉफ्टवेअर प्रणाली निर्माण करण्याकरीता दरपत्रके दि.०५.०९.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वा पर्यंत सीलबंद पाकीटात सीईटी कक्ष, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, शासकीय दंत महाविद्यालय इमारती समोर, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई- ४०० ००१ येथे सादर करणे बाबत

आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , नागपूर येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गांची रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , नागपूर येथील चिकित्सालयीन विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गांची रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत.

सामाजिक दायित्व सेवेचे वितरण करण्यासाठी सॉफ्टवेअर प्रणाली निर्माण करण्याकरीता दरपत्रके दि.२१.०८.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वा पर्यंत सीलबंद पाकीटात सीईटी कक्ष, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, शासकीय दंत महाविद्यालय इमारती समोर, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई- ४०० ००१ येथे सादर करणे बाबत