वै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे आस्थापनेवर वैद्यकीय अध्यापन व रुग्णसेवा याकरिता चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार या विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी…

दंत आरोग्यक / दंत स्वास्थ्य आरोग्यक या पदाची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया वेळापत्रक २०२३
ठिकाण: कामा आल्ब्लेस रुग्णालय, मुंबई

अधिपरिचारिका (Staff Nurse) पदाची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया वेळापत्रक २०२३
ठिकाण: आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, वरळी , मुंबई

अधिपरिचारिका (Staff Nurse) पदाची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया वेळापत्रक २०२३
ठिकाण: सर ज. जी. समुह रुग्णालये, भायखळा, मुंबई

क्र.संवैशिवसं/स्पर्धा परीक्षा-२३/कागदपत्र पडताळणी/२०२३
ठिकाण: रा. आ. पोदार वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई

मुदतवाढ देणे बाबत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील चिकित्सालयीन विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत

COT Exam 2023 – Final Result

अधिसूचना : क्र.संवैशिवसं/स्पर्धा परीक्षा-२३/समुपदेशन प्रक्रिया/२०२३

अर्ज भरण्यासाठी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी अर्ज भरण्याकरिता

लोहार सांधता, वर्ग-३ या पदाची दि. ०१/०१/२०२३ रोजीची राज्यस्तरीय अंतिम जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत

नेत्र चिकित्सा सहाय्यक, वर्ग ३ या पदाची दि. ०१/०१/२०२३ रोजीची राज्यस्तरीय अंतिम जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.

अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी (मिरज): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्ज भरण्याचा दि. २२/०९/२०२३ ते दि. ०४/१०/२०२३ असा दर्शविण्यात आला होता परंतु काही तांत्रिक कारणास्तव अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी दि. २७/०९/२०२३ ते दि. ०९/१०/२०२३ असा बदल करण्यात येत आहे.

अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी (जळगाव): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने ३६४ दिवसांच्या कालावधीसाठी नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्ज भरण्याचा दि. २५/०९/२०२३ ते दि. ०९/१०/२०२३ असा दर्शविण्यात आला होता परंतु काही प्रशासकीय तांत्रिक कारणास्तव अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी दि. २७/०९/२०२३ ते दि. ११/१०/२०२३ असा बदल करण्यात येत आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील चिकित्सालयीन विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत

गट – क (तांत्रिक) संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२३ रोजीची तात्पुरती जेष्ठता सूची छायाचित्रकार नि कलाकार