प्रवेश नियामक प्राधिकरण व राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष या दोन्ही कार्यालयाचे कामकाजाकरिता सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी अवर सचिव (एक), कक्ष अधिकारी (दोन), परीक्षा समन्वयक (दोन), सहाय्यक परीक्षा समन्वयक (चार) यांच्या नियुक्तीबाबत. New

बुलढाणा: प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी संवर्गातील रिक्त पदे थेट मुलाखतीव्दारे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरणे करिता जाहीरात प्रसिध्द करणेबाबतNew

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ, जि.ठाणे येथील द्वितीय वर्षासाठी विद्यार्थ्यांकरिता मुला-मुलींचे वसतिगृह आणि वरिष्ठ व कनिष्ठ निवासी (आंतरवासिता विद्यार्थी ) ( UG/SR/Interns ) यांच्या वापराकरिता खाजगी इमारती भाडेतत्वावर घेण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत. New

प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकामी जाहिरात (मुदतवाढ) संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत… (शा.वै.महाविद्यालय, जळगांव) New