प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकामी जाहिरातील सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत… (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव) December 4, 2025
सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकामी जाहिरातील सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत… (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव) December 4, 2025
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग-रायगड : सहाय्यक प्राध्यापक पदे ३६४ दिवसांकरीता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात संस्थास्तरावर निवड समितीमार्फत भरणेबाबत. November 27, 2025
वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई याच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग-रायगड येथील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्त्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत. November 27, 2025
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय सातारा येथील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत November 21, 2025
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर या संस्थेतील सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे 364 दिवसाकरिता कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत November 19, 2025
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर या संस्थेतील सहायक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे 364 दिवसाकरिता कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत November 19, 2025
ग्रँट GMC व हॉस्पिटल वर्ग-४ भरतीसाठीची उत्तरकुंजी व हरकती अर्ज संदर्भातील सूचना – २०२५–२६ November 19, 2025
संचलनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, वर्ग ३ या पदावर पदोन्नतीकरिता विकल्प दिलेल्या गट ड च्या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचार्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची एकत्रित राज्यनिहाय तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्येबाबत. November 11, 2025
सांख्यिकी सहाय्यक, वर्ग ३ या पदावर कार्यरत कर्मचार्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची राज्य निहाय अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्येबाबत. November 11, 2025
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर या संस्थेसाठी यंत्रसामुग्री-उपकरणे तसेच दंतसामुग्री व तनुषंगिक बाबीं खरेदीस्तव ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. October 31, 2025