महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सोपविला

महत्वाची माहिती महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे…

वर्ग ४ च्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी वर्ग ३ च्या प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर पदोन्नती करीता विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची एकत्रित राज्यनिहाय अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत.

अपंग संवर्गासाठी सूचना – मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अधिनस्त संस्थामधील गट-ड पदभरती जाहिरात-2025 ज्या अपंग उमेदवारानी अर्ज सादर केलेले आहेत. व ज्यांना लेखनिक (Scribe) आवश्यक आहे. अशा उमेदवारांनी दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग 2019/प्र.क्र. 200/दि.क.2, दिनांक १ ऑगस्ट, 2025 मधील तरतूदीनुसार शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी/जिल्हा शल्यचिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रमाणीत केलेले प्रमाणपत्र प्रवेश प्रमाणपत्र तयार ठेवावे. जेणे करुण लेखनिक (Scribe) उपलब्ध करुन देणे सुलभ होईल. प्रवेशपत्र देताना या बाबतचा निर्णय घेण्यात येईल.