Dr. Ajay Chandanwale

महत्वाची माहिती

महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सोपविला आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.