दंत आरोग्य तज्ञ / दंत आरोग्यक, वर्ग-३ या पदावर कार्यरत कर्मचा-यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , अंबरनाथ येथे सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांची जाहिरात प्रकाशित करण्याबाबत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांची जाहिरात प्रकाशित करण्याबाबत.

स्वच्छता निररीक्षक वर्ग ३ या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सुची प्रसिध्द करणेबाबत

डायलेसिस तंत्रज्ञ वर्ग ३ या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सुची प्रसिध्द करणेबाबत

स्पर्धा परीक्षा २०२३ – दि. २४/०२/२०२५ रोजी कागदपत्र पडताळणी अधिसूचना.

शारिरीक शिक्षण निर्देशक वर्ग ३ या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

डॉक्युमेंटॅलिस्ट (प्रलेखाकार)/कॅटलॉगर (ग्रंथसुचिकार) वर्ग ३ या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

ग्रंथालय सहाय्यक वर्ग ३ या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

सहाय्यक दंत तंत्रज्ञ वर्ग ३ या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

अधिसेविका वर्ग -२, श्रेणी -२ पदाची दि.०१.०१.२०२४ व दि.०१.०१.२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची

सहायक अधिसेविका या पदाची दि.०१.०१.२०२४ व दि.०१.०१.२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची

श्रवणमापक तंत्रज्ञ या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती सेवा ज्येष्ठता सुची प्रकाशित करणेबाबत

लोहार-सांधता या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती सेवा ज्येष्ठता सुची प्रकाशित करणेबाबत

नेत्रचिकित्सा सहाय्यक या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१.२०२५ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती सेवा ज्येष्ठता सुची प्रकाशित करणेबाबत